शरद पवार 1 जून रोजी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेणार
Sharad Pawar | शरद पवार 1 जून रोजी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेणार
आजारपणानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कामाला सुरुवात केली आहे. येत्या 1 जून रोजी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची त्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. साहजिकच कोव्हिड काळातील मंत्र्यांची कामगिरी हा प्रमुख मुद्दा असणार आहे.