राहुल गांधी यांच्या राजकीय प्रतिमेबद्दल शरद पवार यांचं मोठं विधान, म्हणाले…

| Updated on: Jan 28, 2023 | 9:35 AM

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी पायी ही यात्रा करत आहेत. त्यांच्या या यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने राहुल गांधी यांच्याबद्दल वेगळं मत तयार करण्याचा प्रयत्न केला. पण सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. लोक राहुल गांधींना गांभिर्याने घेत आहेत, असं शरद पवार म्हणालेत.

Published on: Jan 28, 2023 09:35 AM
मोठी बातमी : प्राचार्यांना मारहाण, आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
सी व्होटर सर्व्हेवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली, भाजप-शिंदे गटाची चिंता वाढवणारा काय आहे सर्व्हे?