शिक्षण आणि नोकरीची संधी, शरद पवार यांनी तरूणांना दिला सक्सेस मंत्रा!
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषणा दरम्यान तरुणांना सक्सेस मंत्रा दिलाय. त्यांनी शिक्षण आणि नोकरीची संधी यावर भाष्य केलंय. पाहा...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषणादरम्यान तरुणांना सक्सेस मंत्रा दिलाय. त्यांनी शिक्षण आणि नोकरीची संधी यावर भाष्य केलंय. जगभरात कामाच्या संधी अनेक आहेत. फक्त कुठेही जात काम करण्याची तयारी ठेवा, असं शरद पवार म्हणालेत. शिक्षणात आता विज्ञानाचा आधार अपल्याला घ्यावा लागेल. आम्ही काही शिक्षण संस्थेमध्ये असे कार्यक्रम घेत असतो. असाच एक कार्यक्रम उद्या बारामती मध्ये होत आहे. उद्या बारामती मध्ये IBM कंपनी येत आहे. ती कंपनी आता आपल्या विद्यार्थ्यांसोबत काम करणारं आहे, असंही पवार म्हणालेत.
Published on: Jan 22, 2023 11:51 AM