Video : महाराष्ट्रात सेक्युलर विचारांचं सरकार हवं म्हणून मविआ अस्तित्वात आली- शरद पवार

| Updated on: Apr 15, 2022 | 6:07 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार हल्ला चढवलाय. शिवाय त्यांनी महाविकास आघाडी बाबतही भाष्य केलं. महाराष्ट्रात सेक्युलर विचारांचं सरकार हवं यामुळे हे सरकार अस्तित्वात आलं, असं पवार म्हणालेत. शरद पवार यांनी आज जळगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी […]

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार हल्ला चढवलाय. शिवाय त्यांनी महाविकास आघाडी बाबतही भाष्य केलं. महाराष्ट्रात सेक्युलर विचारांचं सरकार हवं यामुळे हे सरकार अस्तित्वात आलं, असं पवार म्हणालेत. शरद पवार यांनी आज जळगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

 

 

 

Video ” देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ट्वीट मी इन्जॉय करतोय- शरद पवार
Ravi Rana | उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचावा