प्रफुल्ल पटेल यांच्या जवळच्या नेत्याचा शरद पवार यांना पाठिंबा, म्हणाला, “नैतिकतेच्या मुद्द्यावर…”

| Updated on: Jul 04, 2023 | 4:11 PM

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहे. काही आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे, तर काहींनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांचे खास मानले जाणारे शेखर सावरबांधे यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे.

नागपूर : अजित पवार यांनी पक्षातून बंडखोरी केली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे अशा बड्या नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहे. काही आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे, तर काहींनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांचे खास मानले जाणारे शेखर सावरबांधे यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. “नैतिकतेच्या मुद्द्यावर आम्ही शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.” नागपूर शहर राष्ट्रवादीच्या बैठकीआधीच शेखर सावरबांधे यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Published on: Jul 04, 2023 04:11 PM
प्रतापगड हेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं नव कार्यालय; पण उद्धाटनाआधीच असं काय झालं की कार्यकर्ते….
“अजित पवार यांनी फसवून आमदारांना सोबत नेलं”, रोहित पवार यांचा आरोप