भास्कर जाधव यांच्या ‘त्या’ विधानावर नागपुरातील शिंदे गट आक्रमक, अटकेची मागणी

| Updated on: Oct 12, 2022 | 8:15 AM

राष्ट्रपतींबाबत अपशब्द वापरल्यानं भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी नागपूरमधील शिंदे गटाकडून केली जात आहे.

नागपूर : शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना अटक करण्याची मागणी नागपुरातील शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. राष्ट्रपतींबाबत अपशब्द वापरल्यानं भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी शिंदे गटाकडून केली जात आहे. त्याचबरोबर गोंदियात देखील भास्कर जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील शिंदे गट हा भास्कर जाधव यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Published on: Oct 12, 2022 07:50 AM
ढाल-तलवार हे चिन्ह छत्रपती शिवाजी महाराज यांची निशाणी आहे – एकनाथ शिंदे , याबातमीसह पहा टॉप 9 न्यूज
Andheri East by-poll | शिवसेना उद्धव गटातील उमेदवार ऋतुजा लटके यांना कोण करतंय आपल्या पक्षाकडे खेचण्याचा प्रयत्न?