Amit Shah यांचा 5 सप्टेंबरला मुंबई दौरा-tv9

| Updated on: Aug 28, 2022 | 11:25 AM

यावेळी शाह हे लालबागचा राजा, आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देणार असल्याचेही म्हटलं जात आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर ही अमित शहा जाणार असून ते तेथे बाप्पांचे दर्शन घेणार आहेत.

राज्यात सत्ता बदल झाला. शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर आता पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रात येत आहेत. ते 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. तर मुंबईतील ठराविक गणेश मंडळांना अमित शाह हे भेट देणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यावेळी शाह हे लालबागचा राजा, आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देणार असल्याचेही म्हटलं जात आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर ही अमित शहा जाणार असून ते तेथे बाप्पांचे दर्शन घेणार आहेत.

 

Published on: Aug 28, 2022 11:25 AM
दिव्यांग मुलीचा जीव अधिकाऱ्यांमुळे गेला
Mohit Kamboj on Rohit Pawar | ‘घोटाळे उघडे पडल्यावर भाजपवर खापर फोडण्याचं पवारांचं काम’-tv9