Special Report : “उद्धव ठाकरे यांच्या पोटदुःखीसाठी डॉ. एकनाथ शिंदे”, देवेंद्र फडणवीस यांनी डिवचलं

| Updated on: Jul 16, 2023 | 10:50 AM

शासन आपल्या दारी हा कार्यक्रम नाशिकमध्ये पार पडला. या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

नाशिक : शासन आपल्या दारी हा कार्यक्रम नाशिकमध्ये पार पडला. या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शिंदे-फडणवीस सरकारला दारोदारी जावं लागतंय मात्र त्यांना कोणी उभंच करत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र ही पोटदुखी असून आमच्याकडे डॉक्टर एकनाथ शिंदे आहेत, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे यांना डिवचलं आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jul 16, 2023 10:50 AM
‘सरकार म्हणजे विषकन्यासारखा’, नितीन गडकरी यांचं रोखठोक वक्तव्य
‘त्यांची मनघडण कहाणी’, राऊत यांच्यावर शिवसेना आमदार भडकला? अर्थ खात्यावरही केलं सुचक वक्तव्य