Special Report | भारताचा सर्वात जवळचा मित्र गेला
नवी दिल्ली : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe)यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, “माझ्या सर्वात प्रिय मित्रांपैकी एक शिंजो आबे यांच्या दुःखद निधनाने मला धक्का बसला आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारत-जपान (India Japan) संबंधांना विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या पातळीवर नेण्यात शिंजो आबे यांचे मोठे योगदान आहे.

Published on: Jul 08, 2022 10:38 PM