Varun Sardesai | राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर वरुण सरदेसाई यांच्यासह शिवसैनिकांची घोषणाबाजी

| Updated on: Apr 23, 2022 | 9:41 PM

राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर वरुण सरदेसाई यांच्यासह शिवसैनिकांची घोषणाबाजी

मुंबई : महाराष्ट्रात हनुमान चालीसा आणि लाऊडस्पीकरवरून राजकारण तापल्याचं आपण पाहतोय. नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांनी आज मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा केली आहे. यानंतर राणांच्या इमारतीखाली मोठ्या संख्येने शिवसैनिक उभे आहेत. त्यादरम्यान राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर वरुण सरदेसाई यांच्यासह शिवसैनिकांची घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी मुंबई आमच्या बापाची नाही कोणाच्या बापाची, उद्धव साह्ब अंगार हैं बाकी सब भंगार अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच ते म्हणाले, आधी मातोश्री बाहेर आले नाहीत. सगळे शिवसैनिक राणांच्या घराबाहेर आले मात्र ते घराबाहेरही आले नाहीत.

Published on: Apr 23, 2022 09:27 PM
Video : मोदींची मिमिक्री, फडणवीस, सोमय्यांची नक्कल! शेवटी राहत इंदौरीचा शेर, मिटकरींचं जोरदार भाषण
Narayan Rane on Navneet Rana: राणांना घरातून बाहेर काढण्यासाठी मी जातोय