नेभळट सरकार खाली मान घालून…. शिवसेनेची शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका

| Updated on: Sep 14, 2022 | 5:59 PM

आज आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी देखील शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलंय.

मुंबई : वेदांता प्रकल्पावरुन माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर केली आहे. काल राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील टीका केली होती. तर आज आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी देखील शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलंय. ‘नेभळट सरकार खाली मान घालून सगळं सहन करतील,यांची तिथे बोलण्याची हिंमत पण होणार नाही, अशी टीका देसाईंनी केली आहे.

Published on: Sep 14, 2022 05:59 PM
ते प्रकल्प सरकारला हवे, आदित्य ठाकरेंचं राज्य सरकारवर टीकास्त्र
आमच्यासोबत गद्दारी केली, तरुणांसोबत करू नका, आदित्य ठाकरेंची टीका