Shiv Sena Supreme Court Hearing | आजची सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता-tv9
शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटामध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा फैसला पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. याप्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी होणार होती. याच्याआधी ही सुनावणी 12 ऑगस्टला होती. मात्र त्यावेळी त्यावर सुनावणी झाली नाही आणि ती सोमवारी होणार होती. मात्र ती पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर पडली गेली आहे. तर हा निर्णय न्यायालयातील त्रिसदस्यीय खंडपीठातील एक […]
शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटामध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा फैसला पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. याप्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी होणार होती. याच्याआधी ही सुनावणी 12 ऑगस्टला होती. मात्र त्यावेळी त्यावर सुनावणी झाली नाही आणि ती सोमवारी होणार होती. मात्र ती पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर पडली गेली आहे. तर हा निर्णय न्यायालयातील त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यामुळे घेण्यात आल्याचे कळत आहे. तर आता ही सुनावणी मंगळवारी (23 ऑगस्ट) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेना कोणाची आणि शिंदे गटातील ते 16 आमदार अपात्र ठरणार का? याकडे राज्यातील जनतेसह शिनवसेना आणि शिंदे गटाचे लक्ष लागून राहीलेलं आहे.
Published on: Aug 23, 2022 09:30 AM