Wardha : शिवसेनेकडून वर्धा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

| Updated on: Jul 22, 2022 | 9:35 AM

शिवसेनेकडून (Shiv sena) वर्धा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. वर्धा जिल्ह्याच्या सहसंपर्कप्रमुखपदी रविकांत बालपांडे तर समन्वयकपदी डॉ. उमेश तुळसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून सावध पाऊले उचलण्यात येत असून, अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेकडून वर्धा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. वर्धा जिल्ह्याच्या सहसंपर्कप्रमुखपदी रविकांत बालपांडे तर  समन्वयकपदी डॉ. उमेश तुळसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Bhandara : पथदिवे लावताना विजेचा धक्का; तरुणाचा जागीच मृत्यू
Auto Strike : सीएनजी महागला; भाडेवाढीसाठी रिक्षाचालकांचा संपाचा इशारा