नव्या चिन्हाची तयारी ठेवा, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन!

| Updated on: Jul 08, 2022 | 10:13 AM

गाफील न रहाता नव्या चिन्हाची तयारी ठेवा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई: गाफील न रहाता नव्या चिन्हाची तयारी ठेवा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमामे गाफील न रहाता नव्या चिन्हाची तयारी ठेवा, पक्षाला जे नवं चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचवा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

 

Published on: Jul 08, 2022 10:13 AM
Vasant More : पुढचा महापौर मनसेचाच; हिंमत असेल तर महापौर जनतेमधून निवडून दाखवा, वसंत मोरेंचं आव्हान
Video : नाशिकच्या निफाडमध्ये दुचाकी चोरीची घटना, सीसीटीव्हीत कैद, पोलिसात तक्रार दाखल