Arvind Sawant | सरड्याला सुद्धा लाज वाटेल एवढे लोक रंग बदलतात : अरविंद सावंत

Arvind Sawant | सरड्याला सुद्धा लाज वाटेल एवढे लोक रंग बदलतात : अरविंद सावंत

| Updated on: May 10, 2022 | 7:08 PM

ली दोन वर्ष तुणतुणे लावले आहेत, त्यांना 14 ला उत्तर मिळेल. बृजभूषण सिंग यांना असली कोण आहे हे कळलं आहे. त्यामुळे ते आदित्य ठाकरे यांचे स्वागत करतील, असे शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले.

मुंबई : रस्सीखेच नाही. रंग बदलणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. सरडाही रंग बदलतो हे लोकांना माहित आहे. देशाला हिंदुत्वाचा विचार कोणी दिला, बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. गर्व से कहो हिंदू है, असं त्यांनी म्हटलं. हिंदुत्व म्हणजे पाठीत खंजीर खुपसणे नाही. गेली दोन वर्ष तुणतुणे लावले आहेत, त्यांना 14 ला उत्तर मिळेल. बृजभूषण सिंग यांना असली कोण आहे हे कळलं आहे. त्यामुळे ते आदित्य ठाकरे यांचे स्वागत करतील, असे शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले.

Published on: May 10, 2022 07:08 PM
प्रवीण कलमे हे उद्धव ठाकरेंचे जावई आहेत का? किरीट सोमय्यांचा सवाल
Rajesh Tope On Corona Update | कोरोना परिस्थितीवर राजेश टोपेंची प्रतिक्रिया