Dapoli मध्ये दापोलीत Bhaskar Jadhav यांची Ramdas Kadam, Yogesh Kadam यांच्यावर जोरदार टीका
मी शिवसेना सोडली तेव्हा चिपळूण खेर्डीमध्ये भास्कर जाधव आईवर उलटला अशी टीका केली होतीस. आता तू तर पोरग्याला घेऊन आईवर उलटलास अशी जहरी टीका जाधव यांनी केली.
दापोली : दापोलीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली. मी शिवसेना सोडली तेव्हा चिपळूण खेर्डीमध्ये भास्कर जाधव आईवर उलटला अशी टीका केली होतीस. आता तू तर पोरग्याला घेऊन आईवर उलटलास अशी जहरी टीका जाधव यांनी केली. पण मी शिवसेना सोडली ती मर्दासारखी सोडली आमदारकीचा राजीनामा दिला आणि निवडून आलो होतो, असे जाध म्हणाले.
Published on: Sep 17, 2022 01:25 AM