Special Report : आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही नाराज; उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ

| Updated on: Jul 07, 2022 | 11:01 PM

मुंबई : आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही नाराज झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेनी(Eknath shinde) 40 पेक्षा आमदारांना सोबत नेत बंडखोरी केली. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. या सर्व घडामोडीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यानंतर आता शिवसेनेचे खासदारही शिंदे गटाच्या संपर्कात आहेत.

Published on: Jul 07, 2022 09:13 PM
Special Report : शिंदेचे मिशन शिवसेना; शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के
Ashadhi Wari : टाळ-मृदंगात रंगले महादेव जानकर