Special Report | 2 निवडणुका, शिवसेनेच्या 2 भूमिका
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने एनडीएला तर उपराष्ट्रपती पदासाठी युपीएला पाठिंबा दिला आहे.
दिल्ली : राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने दोन निवडणुकांमध्ये दोन भूमिका घेतल्या आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने एनडीएला तर उपराष्ट्रपती पदासाठी युपीएला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत यूपीएा पाठिंबा जाहीर केला तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही याला पाठिंबा दिला आहे.
Published on: Jul 18, 2022 02:01 AM