सत्तेसाठी शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड; शिवेंद्रराजे भोसलेंचा घणाघात, पहा यासह महाफास्ट न्यूज 100

| Updated on: Jan 09, 2023 | 8:38 AM

वादग्रस्त विधानांचा मुद्द्यावरून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देखिल सत्तासाधाऱ्यांसह विरोधकांवर निशाना साधला आहे.

मुंबई : राज्यातील सत्तांतरण आणि त्यादरम्यान सुरू झालेले वाद हे सर्वोच्च न्यायालयाच्या ७ सदस्यांच्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता आहे. याबाबत उद्धव ठाकरे गटाने तशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. तर उर्फी जावेद आणि राज्यात वादग्स्त विधानाने राजकारण चांगलेच गरम झालं आहे. याबाबत भाजपच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

वादग्रस्त विधानावरून पंकजा मुंडे यांनी सध्या राज्यातील राजकीय पातळी घसरली आहे. राजकारण आणि समाजकारण करण्याची गरज आहे. राज्याचे खरे प्रश्न हे बाजूला राहत असल्याचा घणाघात देखिल मुंडे यांनी केला आहे.

वादग्रस्त विधानांचा मुद्द्यावरून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देखिल सत्तासाधाऱ्यांसह विरोधकांवर निशाना साधला आहे. त्यांनी चर्चेत राहण्यासाठीच शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचं म्हटलं आहे. याबातम्यांसह पहा इतर बातम्या…

Published on: Jan 09, 2023 08:38 AM
विनायक राऊतांची राज ठाकरेंना म्हणाले, सुपारी घेऊन बोलायचे…
चाफ्याच्या झाडांचे उद्यान होऊ शकले नाही, ‘साहेब मला माफ करा’