Sanjay Raut | Congress नेत्यांना जबाबदारी झेपली नाही, संजय राऊत यांची टीका

| Updated on: Jan 19, 2022 | 12:28 PM

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे महाविकास आघाडी आहे, तोच प्रयोग गोव्यात करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक गोव्यातील काँग्रेसला ती झेपली नाही, त्यामुळेच आघाडी होऊ शकली नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

गोव्या(Goa)त काँग्रेस(Congress)सोबत आघाडी करण्यासाठी आम्ही दोघांनीही म्हणजेच शिवसेना-राष्ट्रवादीने प्रयत्न केला. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे महाविकास आघाडी आहे, तोच प्रयोग गोव्यात करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक गोव्यातील काँग्रेसला ती झेपली नाही, त्यामुळेच आघाडी होऊ शकली नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. त्यामुळे त्यांना सत्तेवर येण्यासाठी शुभेच्छा, असेही त्यांनी म्हटले.

Pune Sparking | वीजेच्या तारांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पार्किंग, Chakanमधील घटना
Election Result 2022 | नगरपंचायतीत Bjp आणि Shivsena यांच्यात टक्कर, काय म्हणाले Vinayak Raut?