Sanjay Raut | मोदी आजही उद्धव ठाकरेंसाठी नरेंद्रभाई; संजय राऊतांचं सूचक विधान

Sanjay Raut | मोदी आजही उद्धव ठाकरेंसाठी ‘नरेंद्रभाई’; संजय राऊतांचं सूचक विधान

| Updated on: Jun 29, 2021 | 8:51 PM

शिवसेना व मोदी यांचे घरेलू संबंध आहेत. आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ते नरेंद्र भाई आहेत. (shivsena leader sanjay raut reaction on narendra modi and uddhav thackarey relation)

मुंबई : पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय दुरावा जरी निर्माण झाला तरी त्यांचे चांगले संबंध आहेत. शिवसेना व मोदी यांचे घरेलू संबंध आहेत. आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ते नरेंद्र भाई आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. सरकारमध्ये सर्व व्यवस्थित आहे.

Published on: Jun 29, 2021 08:46 PM
Special Report | संजय राऊतांच्या मध्यस्थीनं पवारांची नाराजी दूर?
Anil Deshmukh | अनिल देशमुखांना ईडी तिसरं समन्स पाठवणार?