Sanjay Raut | चंद्रकांत पाटलांनी ज्योतिष सांगण्याचा व्यवसाय उघडलाय : संजय राऊत
चंद्रकांत पाटलांनी ज्योतिष सांगण्याचा व्यवसाय उघडलाय, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. (shivsena leader sanjay raut target bjp leader chandrakant patil)
मुंबई : चंद्रकांत पाटील यांचा अभिमान केला पाहिजे ज्या प्रकारे त्यांनी ज्योतिष सांगण्याचा व्यवसाय उघडला असेल तर चारशे देखील मिळू शकतात. पाचशे देखील मिळू शकतात किंवा जगभरातल्या सगळ्या पार्लमेंटच्या जागा देखील ते जिंकू शकतात, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.