हे पाकिटमाऱ्यांचे सरकार

हे पाकिटमाऱ्यांचे सरकार

| Updated on: Jul 16, 2022 | 7:27 PM

नामांतरचा मुद्दा उपस्थित करुन शिंदे-फडणवीस सरकारला तुम्ही खरच हिंदुत्ववादी आहात का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

शिंदे-फडणवीस यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन पंधरा दिवस होऊनही मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झाला नाही. दोघांचं सरकार कुठं जगात तरी आहे का, त्यातच त्यांनी पावसाळी अधिवेशन पुढं ढकलंल आहे, त्यामुळे या सरकारकडे नैतिक जबाबदारी नाही, हे सरकारच पाकिट माऱ्यांचे सरकार असल्याचे सांगत त्यांनी शिंदे-फडणवीसांवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी नामांतरचा मुद्दा उपस्थित करुन शिंदे-फडणवीस सरकारला तुम्ही खरच हिंदुत्ववादी आहात का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पंधरा दिवस होऊन गेल्यानंतरही जर हे दोघच सरकार चालवणार असतील तर राज्यातील जनतेने करायचं काय असा सवालही त्यानी यावेळी उपस्थित केला आहे.

Published on: Jul 16, 2022 07:27 PM
मग 40 वाडप्यांची गरज काय
गद्दार म्हणणाऱ्याच्या कानाखाली आवाज काढा