Special Report | ‘ सरकार पाडण्यासाठी रणगाडे, आर्मी आणा ‘!

| Updated on: Jul 02, 2021 | 10:37 PM

आमने सामने लढाई करावी. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. ईडी, सीबीआयचा हा वापर हा तर पाठीतला वार आहे. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेणार नाही. पण राज्याला हे शोभा देत नाही, असं ते म्हणाले

संजय राऊत यांनी ईडीच्या कारवायांवरही टीका केली. जे सत्ता स्थापन करण्यात किंवा सत्तेत महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यावर कारवाया केल्या जातात. एका कारखान्यावर लाखों लोकांचं जीवन अवलंबून आहे. कारवाई करण्याची धमकी दिली जातेय. हे निर्मळ राजकारण नाही. आमने सामने लढाई करावी. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. ईडी, सीबीआयचा हा वापर हा तर पाठीतला वार आहे. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेणार नाही. पण राज्याला हे शोभा देत नाही, असं ते म्हणाले. ‘ सरकार पाडण्यासाठी रणगाडे, आर्मी आणा ‘!

Special Report | राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्याचं रोखठोक उत्तर
Breaking | अमित भोसलेंची सहा ते सात ईडीकडून चौकशी