नारायण राणे राजकारणातील पणवती, भाजपनं त्यांना अडगळीत टाकलं, विनायक राऊत यांचा पलटवार
vinaak raut on rane

नारायण राणे राजकारणातील पणवती, भाजपनं त्यांना अडगळीत टाकलं, विनायक राऊत यांचा पलटवार

| Updated on: May 26, 2021 | 5:03 PM

नारायण राणे राजकारणातील पणवती, भाजपनं त्यांना अडगळीत टाकलं, विनायक राऊत यांचा पलटवार

मुंबई: शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीकास्त्र केलेलं आहे. नारायण राणेंना भ्रष्टाचाराचा अनुभव आहे. नारायण राणेंना भाजपनं राजकारणातील पणवती म्हणून अडगळीत टाकलेलं आहे. नारायण राणेंना काविळ झाली आहे. ते काहीही घडलं तरी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करतात, असा आरोप विनायक राऊत यांनी टीका केली आहे.

Breaking | दहावीची परीक्षा घेता येणं शक्य, हायकोर्टात याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णींचं निवेदन
संभाजी छत्रपती शरद पवारांची भेट घेणार, भेटीचे नेमके कारण काय ?