Special Report | सुधीर मुनगंटीवारांचं उध्दव ठाकरेंना चॅलेंज

| Updated on: Jul 27, 2022 | 9:45 PM

येत्या महानगरपालिकेत शिवसेनेचा पराभव करा म्हणजे तुम्हाला कायमस्वरुपी तुम्हाला मुलाखत ऐकता येईल अशी उपरोधिक टाकी त्यांनी केली आहे. त्यामुळे भाजपकडून आता मुंबई महानगरपालिकेसाठी जोरदार फिल्डिंग लावण्याच्या तयारीत आहेत.

विधानसभा, राज्यसभेच्या विजयानंतर भाजपने ये तो झाँकी है, मुंबई महानगरपालिका बाकी है म्हणत भाजपने आपला मोर्चा आता मुंबई महानगरपालिकेकडे वळवला आहे. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तर नागरिकांना तुम्हाला जर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत ऐकायची असेल तर येत्या महानगरपालिकेत शिवसेनेचा पराभव करा म्हणजे तुम्हाला कायमस्वरुपी तुम्हाला मुलाखत ऐकता येईल अशी उपरोधिक टाकी त्यांनी केली आहे. त्यामुळे भाजपकडून आता मुंबई महानगरपालिकेसाठी जोरदार फिल्डिंग लावण्याच्या तयारीत आहेत.

Published on: Jul 27, 2022 09:45 PM
Special Report | उद्धव ठाकरे काहींसाठी माजी मुख्यमंत्री तर काहींसाठी पक्षप्रमुख-tv9
Special Report | भाजप शिंदे गट आणि मनसेच्या टार्गेटवर फक्त ठाकरे