सेनाभवन ताब्यात घेणार नाही, पण ही शाखा फक्त आमचीच!; शिवसेनेच्या नेत्याची आक्रमक भूमिका

| Updated on: Mar 07, 2023 | 8:05 AM

Naresh Mhaske : ठाण्यात शाखेच्या अधिकारावरून वाद झाला. तेव्हा शिवसेना आणि ठाकरेगट आमनेसामने आले. शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...

मुंबई : शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी शिवसेना भवनाबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. आम्ही शिवसेनाभवन ताब्यात घेणार नाही. कारण ते त्यांचं शिवाई ट्रस्टचं आहे, असं नरेश म्हस्के म्हणाले आहेत. मात्र शिवाईनगरमधील शाखा आमची आहे. त्यावरचा ताबा आम्ही कदापि सोडणार नाही. इथे आधीपासून आमचे लोक बसतात. ठाकरे गटाचे एक दोन जण इथं बसायचे पण आम्ही शाखेतून त्यांना बाहेर काढलं आहे. त्यांनी या शाखेवर अधिकार दाखवू नये, असं म्हस्के म्हणाले आहेत.

Published on: Mar 07, 2023 08:04 AM
Shraddha Walkar | Holi Celebration | होळीनिमित्ताने पुढे आली लव्ह जिहाद विरोधी कायद्याची मागणी
Video : पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण; पिकांचं नुकसान