Bharat Gogawale | अटीतटीची लढाई असते तेव्हा एकत्र येणं गरजेचं – भरत गोगावले

| Updated on: Jun 08, 2022 | 7:46 PM

राज्यसभेची निवडणुकीचे चित्र सध्या रंगतदार बनले आहे. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेत्यांनी काल ट्रायडंटमध्ये बैठक घेतल्यानंतर मविआला मिळालेल्या पाठबळ हे मोठ असल्याचे मत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केले. भरत गोगावले यांनी सांगितले की, प्रत्येक पक्ष राज्यसभेसाठी प्रयत्न करत असले तरी जो तो आपल्या उमेदवारासाठी प्रयत्न करणारच आहेत. त्यामुळे कोणी किती बैठक घेतल्या हे महत्वाचे […]

राज्यसभेची निवडणुकीचे चित्र सध्या रंगतदार बनले आहे. महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेत्यांनी काल ट्रायडंटमध्ये बैठक घेतल्यानंतर मविआला मिळालेल्या पाठबळ हे मोठ असल्याचे मत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केले. भरत गोगावले यांनी सांगितले की, प्रत्येक पक्ष राज्यसभेसाठी प्रयत्न करत असले तरी जो तो आपल्या उमेदवारासाठी प्रयत्न करणारच आहेत. त्यामुळे कोणी किती बैठक घेतल्या हे महत्वाचे नाही मात्र मविआने काल घेतलेली बैठकच पुढील निवडणुकीचे चित्र स्पष्ट करणारे आहे असंही त्यांनी सांगितले.

Published on: Jun 08, 2022 07:44 PM
Amol Kolhe on PM Modi | पंतप्रधान Narendra Modi यांचा निषेध काही देशात केला जातोय हे खेदजनक
Uddhav Thackeray Speech Aurangabad | हिंदुत्त्व, काश्मिरी पंडित, औरंगाबाद पाणी प्रश्न… मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल