12 आमदारांची नियुक्ती थांबवणं ही घटनेची पायमल्ली, सामनातून राज्यपाल कोश्यारींचा समाचार

12 आमदारांची नियुक्ती थांबवणं ही घटनेची पायमल्ली, ‘सामना’तून राज्यपाल कोश्यारींचा समाचार

| Updated on: May 24, 2021 | 8:23 AM

एक फाईल महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ एकमताने राज्यपालांकडे पाठवते व राज्यपाल सहा महिने त्यावर निर्णय घेत नाहीत. यास मंदगती म्हणावे की आणखी काय? असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

महाफास्ट न्यूज 100 | MahaFast News 100 | 7 AM | 24 May 2021
सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | SuperFast News | 7 : 30 AM | 24 May 2021