Shivsena : शिवसेना- शिंदे गटातील राड्याचा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ

| Updated on: Sep 11, 2022 | 2:25 PM

याप्रकरणी शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून दसदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आले आहे.

मुंबई- प्रभादेवी येथे शिवसेना व शिंदे गटामध्ये हाणामारी पाहायला मिळाली आहे. आमदार सदा सरवणकर (sada sarvanakar)यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेने (Shivsena) केला आहे. शिंदे गटाचे शाखा प्रमुख संतोष तेलवणे याना मारहाण केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आलं आहे . या मारहाण प्रकरणात पाच शिवसैनिकांना अटक(Arrest )  करण्यात आली आहे. तर 20  जनांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून दसदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आले आहे.

 

जनतेच्या समस्यांचे Anurag Thackur यांच्याकडून पाठपूरावा : रविंद्र चव्हाण
पोलिसांचा अपमान करणाऱ्या अरविंद सावतांना तात्काळ अटक करा- अमेय खोपकर