“गुणरत्न सदावर्ते म्हणजे अर्धवटराव!”, कुणी केली टीका? पाहा…

| Updated on: Sep 29, 2022 | 9:10 AM

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केली आहे. पाहा...

अश्विनी सातव-डोके, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केली आहे. “गुणरत्न सदावर्ते हे अर्धवटराव आहेत”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) हे कायमच आपल्या अतार्किक आणि असंबंध भाषा शैलीसाठी कुप्रसिद्ध आहेत. ते दरवेळी अतार्किक मांडणी करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असं त्या म्हणाल्या आहेत.

Published on: Sep 29, 2022 09:10 AM
4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 29 September 2022 -TV9
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा