नागपुरात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे मोजकेच बॅनर

| Updated on: Jul 27, 2022 | 10:33 PM

खासदार, आमदार आशिष जयस्वालही शिवसेनेतून शिंदे घटात गेल्याने उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी मात्र पोस्टरबाजी नागपूरात दिसून आली नाही.

राज्यात बंडखोरी नाट्य घडल्यानंतर शिवसेनेबाबत सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया येत असल्या तरी यावेळी नागपूरात मात्र वेगळं चित्र असल्याचे दिसून आले. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला की दरवर्षी नागपूर शहरात उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक पोस्टर आणि होर्डिंग्ज दिसून येत होते, यावेळी मात्र मोजकेच होर्डिंग्ज नागपूर शहरात दिसून आले. शिवसेनेतून शिंदे घटात गेलेल्या बंडखोर आमदारांमुळे हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. खासदार, आमदार आशिष जयस्वालही शिवसेनेतून शिंदे घटात गेल्याने उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी मात्र पोस्टरबाजी नागपूरात दिसून आली नाही.

Published on: Jul 27, 2022 10:20 PM
महिला सरपंच व उपसरपंच यांच्यात खडाजंगी
CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर, वाचा एका क्लिकवर