मोठी बातमी!उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ, शिवसेना आता नवा प्रतोद नेमणार!
राज्यातील सत्तासंर्घषावर सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निकाल दिला. भरत गोगावले यांची शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून करण्यात आलेली निवड न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे.सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला हा दणका दिला. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्याने प्रतोदाची नियुक्ती करणार आहेत.
मुंबई : राज्यातील सत्तासंर्घषावर सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निकाल दिला. भरत गोगावले यांची शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून करण्यात आलेली निवड न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे.सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला हा दणका दिला. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्याने प्रतोदाची नियुक्ती करणार आहेत. शिवसेना आता नवा प्रतोद नेमणार आहे. गोगवालचे यांची निवड बेकायदेशीर ठरवल्याने नवा प्रतोद नेमण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतोद नेमण्याची प्रक्रिया सुरु करणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Published on: May 27, 2023 11:55 AM