शिवसेना उपजिल्हाप्रमुखांवर गोळीबार

| Updated on: Apr 24, 2022 | 9:49 AM

अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखांवर गोळीबार करण्यात आला आहे. योगेश घारड असे हल्ला झालेल्या शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचे नाव आहे. या हल्ल्यामध्ये योगेश घारड हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या नागपूरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखांवर गोळीबार करण्यात आला आहे. योगेश घारड असे हल्ला झालेल्या शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचे नाव आहे. या हल्ल्यामध्ये योगेश घारड हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या नागपूरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकाराने जिल्ह्यता खळबळ उडाली आहे.

राणा कुटुंबीयांना मुंबईत येऊ देणार नाही, मुंबई काय तुमची आहे का? नारायण राणे यांचा शिवसेनेला सवाल
जेसीबीच्या साहाय्याने ATM मशीन फोडले, घटना सीसीटीव्हीत कैद