माहेरच्या लोकांनी भरघोस मतदान केलंय; विजय माझाच शुभांगी पाटील यांचा दावा

| Updated on: Feb 02, 2023 | 11:01 AM

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी मतदान मतमोजणी ठिकाणी पाहणी केली. तेव्हा त्या काय म्हणाल्या पाहा...

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी मतदान मतमोजणी ठिकाणी पाहणी केली. “माहेरच्या लोकांनी मला भरघोस मतदान केलं असून माझा विजय निश्चित आहे, असा दावा शुभांगी पाटील यांनी केलाय. वारसा जरी माहिती नसेल तरी मतदार माहिती आहेत. गर्दी घेऊन फिरत नाही तरीही माहेरवाशीणच्या झोळीत भरभरून मतदान केलं आहे.माझा विजय निश्चित आहे, असं शुभांगी म्हणाल्या आहेत.

 

Published on: Feb 02, 2023 11:01 AM
‘जीत’ सत्याची, विजय नव्या पर्वाचा!; निकालाआधीच सत्यजित तांबे यांच्या अभिनंदनाचे पोस्टर
दिल्लीत विरोधी पक्षाची बैठक, अर्थसंकल्पावर चर्चा, पाहा…