कोकणात भाजप आणि ठाकरे गट आमनेसामने, तुंबळ हाणामारी

| Updated on: Jan 24, 2023 | 3:20 PM

कणकवलीतील कनेडी गावात दोन गटात राडा झालाय. भाजप आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झालीय. पाहा...

सिंधुदुर्ग : कणकवलीतील कनेडी गावात दोन गटात राडा झालाय. भाजप आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. दोन गट आमने सामने उभे ठाकले. किरकोळ बाचाबाचीनंतर तुंबळ हाणामारी झाली. कनेडी गावात तणावपूर्ण वातावरण आहे. सध्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. त्यामुळे माघी गणेश जयंतीच्या पूर्वसंध्येला कणकवलीत राजकीय तणावाचं वातावरण आहे.

Published on: Jan 24, 2023 03:20 PM
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव ‘या’ कारणासाठी दोन दिवस बंद राहणार
शिपायाच्या लेकीचं अभूतपूर्व यश, पहिल्याच प्रयत्नात झाली न्यायाधीश