Sindhudurga Congress Mashal Morcha | सिंधुदुर्गात युवक काँग्रेसच्या वतीन काढण्यात आला मशाल मोर्चा

| Updated on: Jun 18, 2022 | 12:51 PM

सिंधुदुर्ग मध्ये युवक कॉग्रेसच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला. 'राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' घोषणा देत राहुल गांधीच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढण्यात आला.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी इडीची नोटीस (ED Notice) आल्यानंतर. कॉग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. राहुल गांधी यांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी सुध्दा कॉग्रेस कार्यर्त्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. महाराष्ट्रातही त्याचे पडदास पहायला मिळाले. सिंधुदुर्ग मध्ये युवक कॉग्रेसच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला. ‘राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ घोषणा देत राहुल गांधीच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढण्यात आला. राजकीय द्वेषापोटी ईडीची कारवाई केल्यामुळे युवक कॉग्रेसकडून हा मोर्चा काढण्यात आला.

Published on: Jun 18, 2022 12:50 PM
Sanjay Raut : अग्निपथ योजनेवरुन संजय राऊतांची केंद्रावर टीका, ही आग वाढतच जाणार, संजय राऊतांचा इशारा
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 12 PM | 18 June 2022