Video: काय दारू, काय चकणा, काय ते 50 खोके सगळं ओके- शिवसेनेची बोचरी टीका
अकलजच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले. यावेळी पोस्टरबाजी करीत शहाजी बापू यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.
‘काय दारू, काय चकणा, काय ते 50 खोके सगळं ओके’ अशी पोस्टरबाजी करीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शहाजी बापू यांच्यावर बोचरी टीका केली आहे. महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा आणि आपल्या मतदार संघामध्ये लक्ष द्या अशी नारेबाजीदेखील यावेळी करण्यात आली. अकलजच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले. यावेळी पोस्टरबाजी करीत शहाजी बापू यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. गुवाहाटी येथे असताना शहाजी बापू यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
Published on: Sep 01, 2022 12:18 PM