सोलापूरमधील बार्शीच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता, कारण…

| Updated on: Oct 14, 2022 | 9:05 AM

सोलापूरच्या बार्शीत पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. पाहा व्हीडिओ...

सागर सुरवसे, प्रतिनिधी, सोलापूर : सोलापूरच्या (Solapur) बार्शीत पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. बार्शी शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने (Water Pipeline Burst) परिसरात पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं.त्यामुळे बार्शीला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर आज परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

Published on: Oct 14, 2022 09:04 AM
ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावर जयंत पाटीलांची प्रतिक्रिया, पहा काय म्हणाले जयंत पाटील, यासह इतर अपडेटसाठी पहा टॉप 9 न्यूज
अंधेरीचा गड कुणाचा? दोन्ही उमेदवारांचा आत्मविश्वास पाहा Video!