Video | नुकसानग्रस्तांना 250 कोटींची मदत द्या, विजय वडेट्टीवार प्रस्ताव मांडणार

Video | नुकसानग्रस्तांना 250 कोटींची मदत द्या, विजय वडेट्टीवार प्रस्ताव मांडणार

| Updated on: May 26, 2021 | 7:41 PM

Video | नुकसानग्रस्तांना 250 कोटींची मदत द्या, विजय वडेट्टीवार प्रस्ताव मांडणार

मुंबई :  राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. तसेच दुसरीकडे विरोधकांकडून सत्ताधारी महाविकास आघाडीवर मोठे आरोप केले जातायत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धान खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचा झाल्याचा आरोप केला आहे. या तसेच 36 जिह्ल्यातील 72 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्पेशल बातमीपत्रामध्ये पाहा…..

संभाजी छत्रपती शरद पवारांची भेट घेणार, भेटीचे नेमके कारण काय ?
Video | शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा