Special Report | जे भुंकतात त्यांना भुंकत बसुद्या, मी कोणाला घाबरत नाही-अकबरुद्दीन ओवैसी-tv9

| Updated on: May 12, 2022 | 9:03 PM

औरंगाबादमध्ये अकबरुद्दीनं ओवेसींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच टार्गेट केलं. सध्या राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी आंदोलन सुरु केलंय. त्यावरुन अकबरुद्दीनं ओवेसींनीही खालच्या शब्दात राज ठाकरेंवर टीका केलीय.

औरंगाबादमध्ये अकबरुद्दीनं ओवेसींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच टार्गेट केलं. सध्या राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी आंदोलन सुरु केलंय. त्यावरुन अकबरुद्दीनं ओवेसींनीही खालच्या शब्दात राज ठाकरेंवर टीका केलीय. औरंगाबादच्या सभेतून अकबरुद्दीनं ओवेसींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोलणं टाळलं. मात्र राज ठाकरेंवर टोकाची टीका केली. घरातून बाहेर काढलेल्यांना उत्तर देत नाही, असा हल्लाबोल ओवेसींनी केलाय. औरंगाबादमध्ये येताच, अकबरुद्दीनं ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेऊन डिवचण्याचं काम केलंय. त्यातच आता मुख्यमंत्री ठाकरेंवर अकबरुद्दीनं ओवेसींनी टीका केली नसली. तरी मनसे अध्यक्ष ठाकरेंवर जहरी टीका केलीय.

Published on: May 12, 2022 09:03 PM
Akbaruddin Owaisi on Raj Thackeray | राज ठाकरेंवर अकबरुद्दीन ओवैसींची टीका
Special Report | तणावावेळीच ओवैसी बंधु महाराष्ट्रात कसे येतात ?