Special Report | शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत फूट, अजित पवार भाजपसोबत; आता राष्ट्रवादी कोणाची?
रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप आला. शिवसेनेच्या बंडानंतर आता राष्ट्रवादीतही उभी फूट पडली आहे. अजित पवार, राष्ट्रवादीच्या 30 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या दावा केला आहे.
मुंबई: रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप आला. शिवसेनेच्या बंडानंतर आता राष्ट्रवादीतही उभी फूट पडली आहे. अजित पवार, राष्ट्रवादीच्या 30 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या दावा केला आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार संपर्कात आहेत.त्यांनी चुकून सह्या घेतल्या आहेत, असं शरद पवार म्हणाले.त्यामुळे आता राष्ट्रवादी कोणाची असा वाद निर्माण झाला आहे. अजित पवार यांच्या बंडामुळे आता शरद पवार यांच्याही हातातून पक्ष जातोय की काय यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Jul 03, 2023 11:10 AM