सीबीआय मुंबईत, देशमुख कोर्टात; आता पुढं काय?, पाहा स्पेशल रिपोर्ट
सीबीआय मुंबईत, देशमुख कोर्टात; आता पुढं काय?, पाहा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : 100 कोटी रुपये वसुलीचे आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची सीबीआयकडून चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशमुख आणि राज्य सरकार यांनी सर्वोच्च न्यायायलयात याचिका दाखल केली आहे. त्याविषयी हा खास रिपोर्ट