Special Report : भगीरथ भालके राष्ट्रवादीवर का नाराज? बीआरएसचा मविआला किती फटका बसरणार?
पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते भगीरथ भालके यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. भगीरथ भालके यांनी बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
सोलापूर : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते भगीरथ भालके यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. भगीरथ भालके यांनी बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. भगीरथ भालके हे दिवगंत आमदार भारत भालके यांचे पुत्र आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव हे मंगळवारी 27 जूनला पंढरपुरच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी आपण बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहात अशी घोषणा भगीरथ भालके यांनी केली आहे. भगीरथ भालके यांच्या नारजीचं नेमकं कारण काय ? त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीला किती फटका बसणार? यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Jun 26, 2023 08:52 AM