Special Report | मुंबई, पुण्यात लसीकरणाला ब्रेक, आता पुढे काय ?
CORONA SPECIAL REPORT

Special Report | मुंबई, पुण्यात लसीकरणाला ब्रेक, आता पुढे काय ?

| Updated on: Apr 09, 2021 | 11:02 PM

Special Report | मुंबई, पुण्यात बऱ्याच ठिकाणी लसीकरणाला ब्रेक !

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाला थोपवण्यासाठी योजिल्या जाणाऱ्या उपायांपैकी एक असलेल्या लसीकरणाला ब्रेक लागला आहे. केंद्र सरकाकडून लसींचा पुरवठा न झाल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आले आहे. लसच नसल्यामुळे कोरोना लस उपबल्ध नसल्याचे फलक अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर लस तर संपली आता पुढे काय ?, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याविषयीच हा खास रिपोर्ट

 

Maha SSC HSC Exam | ‘विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य; दहावी, बारावी परीक्षेचा निर्णय लवकरच’
Special Report | अहमदनगरमध्ये एकाच वेळी 22 जणांवर अंत्यसंस्कार