पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौरा, पुरस्कार आणि ‘पवार पॉलिटिक्स’; पाहा स्पेशल रिपोर्ट…
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुरस्कार सोहळ्याला हजर राहिले आणि त्यांचं अभिनंदन देखील केलं. तर दुसरीकडे पवारांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची जबाबदार चोखपणे पार पाडली. या पुरस्कार सोहळ्यावरून नेमकं काय काय राजकारण घडलं यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट...
पुणे, 02 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुरस्कार सोहळ्यावर फक्त पुणेकर नाही तर मविआच्या नेत्यांच्याही नजरा होता. कारण शरद पवार यांच्या उपस्थितीवरून प्रश्न करण्यात येत होते. मात्र शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुरस्कार सोहळ्याला हजर राहिले आणि त्यांचं अभिनंदन देखील केलं. तर दुसरीकडे पवारांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची जबाबदार चोखपणे पार पाडली. या पुरस्कार सोहळ्यावरून नेमकं काय काय राजकारण घडलं यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Aug 02, 2023 08:39 AM