Special Report | चक्क पंतप्रधान येतात सायकलवरुन ऑफिसला, PM Kaja Kallas यांची का होतेय चर्चा?

Special Report | चक्क पंतप्रधान येतात सायकलवरुन ऑफिसला, PM Kaja Kallas यांची का होतेय चर्चा?

| Updated on: May 21, 2021 | 6:39 PM

देशाच्या पंतप्रधानांची सायकल सवारी, सायकलवरुन पंतप्रधान कार्यालयात हजेरी, काया कलास यांची होतेय जगभर चर्चा. (Special report on the Prime Minister comes to the office on a bicycle)

उत्तर युरोपमधील एस्टोनिया देशाच्या पंतप्रधान (Prime Minister of Estonian) दररोज सायकलवरुनच आपल्या कार्यालयात जातात. काया कलास (Kaja Kallas) असं या महिला पंतप्रधानांचं नाव आहे. त्या एस्टोनियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. एस्टोनिया हा युरोपियन संघातील एक देश आहे.

#TV9International | युरोपियन युनियनकडून तब्बल 100 कोटीपेक्षा जास्त लसींचं बुकींग
Devendra Fadnavis | मुख्यमंत्री कोकणात आल्याचं समाधान, देवेंद्र फडणवीसाचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र