Special Report : शिंदे गट आपलाच, राऊतांच्या वक्तव्यामुळे नवा ट्विस्ट
मुंबई : शिंदे गट आपलाच असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊतांनी(Sanjay raut) केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे नवा ट्विस्ट आला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा शिंदे गटावर काय परिणाम होणार? खरंच शिंदे गट शिवसेनेत परत येणार का? भाजप सोबत युती करण्याची शिंदे गटाची अट उद्धव ठाकरे मान्य करणार का? पाहा स्पेशल रिपोर्ट