SSC परीक्षा रद्द करण्यास विरोध, पुण्यात याचिकाकर्त्याला जीवे मारण्याची धमकी
SSC परीक्षा रद्द करण्यास विरोध, पुण्यात याचिकाकर्त्याला जीवे मारण्याची धमकी
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुण्यातील धनंजय कुलकर्णी यांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.