“ड्रायव्हर त्रास देतोय, मला वाचवा”, प्रवाशाचा एसटीमध्येच बोभाटा!

| Updated on: Oct 15, 2022 | 10:17 AM

सोशल मीडियावर सध्या एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल होतोय. पाहा...

सोशल मीडियावर सध्या एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होतोय. एक प्रवासी एसटीने प्रवास करत आहे. अशात त्याला ज्या ठिकाणी उतरायचं आहे तिथं बसं थांबत नाही. ड्रायव्हर त्याला पुढच्या स्टॉपवर उतरायला सांगतो. पण हा प्रवासी ऐकत नाही. तो एसटीतच ‘वाचवा, वाचवा’ असं ओरडायला लागतो. ड्रायव्हर त्रास देतोय, मला वाचवा असं हा प्रवासी ओरडतो. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

Published on: Oct 15, 2022 10:10 AM
Pune CNG pumps closed | पुण्यात 1 नोव्हेंबर पासून अनिश्चित काळासाठी CNG पंप बंद राहणार
वाचवा…वाचवा…पुण्यातील ‘त्या’ तरुणाचा व्हिडीओ का होतोय व्हायरल, पहा Video